Jaljeevan Mission: ‘जलजीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करा’
Public Utilities: देवरी तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींमध्ये प्रलंबित असलेल्या विविध मूलभूत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरपंच संघटनेच्या वतीने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे संपर्कमंत्री पंकज भोयर यांना निवेदन देण्यात आले.