Jalyukt Shivar : जलयुक्त शिवारमधील उर्वरित कामे ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा
Water Conservation : सोलापूर जिल्ह्यातील ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गत प्रलंबित असलेली २१५ कामे कृषी, जलसंपदा व जलसंधारण विभागाने येत्या ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करून घ्यावीत, असे कडक निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले आहेत.
Government strict orders for water resource managementAgrowon