Jalyukt Shivar: ‘जलयुक्त’ची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; गुप्ता
Water Conservation: हिंगोली जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियान २.०, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेची प्रगती मंदावली असल्याने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कठोर इशारा दिला आहे.