Shirdi Development Works: कुंभमेळ्यापूर्वीच शिर्डीतील विकासकामे पूर्ण करा : डॉ. गेडाम
Pilgrim Facilities: आगामी नाशिक -त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सुरू असलेली विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.