Solar Pump Complaints: सौर पंपाबाबतच्या तक्रारींचे होणार निवारण
Grievance Redressal Camp: लाभार्थी शेतकऱ्यांच्या सौर कृषिपंपाबाबत असलेल्या विविध तक्रारींची दखल घेत महावितरणने शुक्रवारपासून (ता. २६) उपविभागीय स्तरावर तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन केले आहे.