Fake Seeds Selling: बनावट आणि वाढत्या भावाने खत आणि बी-बियाणे विक्री करणारी दुकाने तपासा, मलकापूर ग्रामीण रुग्णालयात बाळतंपण रुग्णांना सेवा न देता खासगीत का पाठविले जाते, याची चौकशी व्हावी, अशा मागण्या बहुतांश सदस्यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत केल्या.
Panchayat Samiti discussion on bogus seed and fertilizer salesÁgrowon