Farmer Issue: केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या कांद्याची देयके थकित असल्यामुळे कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांसह खरेदीदार संस्थांच्या प्रतिनिधींनी दिल्ली गाठून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेत कैफियत मांडली.