Carrot Grass Control: गाजर गवताच्या निर्मूलनासाठी सामुदायिक प्रयत्नाची आवश्यकता
Carrot Grass Awareness Week: देशभरात पसरलेले गाजर गवत हे शेती, जनावरं आणि माणसांच्या आरोग्यासाठी गंभीर संकट बनले आहे. या तणाच्या निर्मूलनासाठी दरवर्षी १६ ते २२ ऑगस्टदरम्यान ‘गाजर गवत जागरूकता सप्ताह’ साजरा केला जातो.