Crop Loan: जिल्हास्तरीय पीक कर्ज दरवाढीस समितीची मान्यता
State Level Technical Committee: पीक कर्ज वाटप हंगाम २०२६-२०२७ करिता पीकनिहाय २ टक्क्यांपासून ३० टक्क्यांपर्यंत पीक कर्ज दरवाढ सूचित करण्यात आली असून या सुधारित पीक कर्ज दरास राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिली आहे.