Goat Farming Training: कृषी विज्ञान केंद्राकडून तरुणांसाठी ‘व्यावसायिक शेळीपालन प्रशिक्षण’
Solapur KVK Promotes: कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरच्या वतीने ग्रामीण युवकांसाठी आयोजित करण्यात आलेले चार दिवसीय ‘व्यावसायिक शेळीपालन प्रशिक्षण’ नुकतेच उत्साहात झाले.
Krishi Vigyan Kendra Conducts Goat Farming Training for YouthAgrowon