Commercial Farming: आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात रुजविला व्यावसायिक शेती पॅटर्न
Farmer Success: मूळ उत्तर प्रदेशातील असलेल्या यादव कुटुंबीयांनी रोजगाराच्या शोधात साधारणतः शंभर वर्षांपूर्वी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील घोणसरा गाव गाठले. त्यानंतर मिळेल ते काम करीत त्याच पैशांच्या बळावर शेती खरेदी करून त्यामध्ये व्यावसायिकतेचा आदर्श जपत आर्थिक भरभराट साधली.