Commercial Agriculture Argentina: अर्जेंटिनातील व्यावसायिक शेतीची वाटचाल
Global Agriculture: अर्जेंटिनामध्ये शेती मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक स्वरूपात करताना अनेक शेतकरी आपली जमीन भाड्याने देतात आणि मोठ्या कृषी कंपन्या किंवा गुंतवणूक गट त्या जमिनीवर उत्पादन घेऊन त्याचे विक्रीविषयक व्यवस्थापन करतात. असोसिएशन दि कॉपरेटिव्ह अर्जेन्टिनास (एसीए) सारख्या सहकारी संघटनांमुळे शेतकऱ्यांना धोरणात्मक प्रतिनिधित्व आणि बाजारपेठ यांच्याशी जोडणी करण्यास सहकार्य मिळते.
Role of ACA in Argentina’s agricultural sectorAgrowon