Republic Day Celebration: विद्यार्थ्यांच्या सामूहिक कवायतींमुळे रंगत
Student Participation: देशाच्या इतिहासात २६ जानेवारी १९५० हा अत्यंत गौरवाचा दिवस आहे. या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले भारतीय संविधान अंमलात आले.