Fodder Crisis : वाशीम दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा व पाणी, रोजगार हमीची कामे आणि उपलब्ध जलसाठ्याच्या नियोजनाला प्राधान्य देऊन आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
drinking water supply tracking in drought affected rural areasAgrowon