Sina River Flood : पूरग्रस्त केवड, वाकाव गावांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट
Flood Crop Damage : माढा तालुक्यातील केवड व वाकाव ही अतिवृष्टी व पुराने बाधित गावं असून, पुराचे पाणी ओसरल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.