Spice Farming: मसाला पीक क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करावेत

Sustainable Farming: जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी कृषी विभागाला आंबा, काजू, नारळ, सुपारीसोबत दालचिनी, मिरी, लवंग यांसारख्या मसाला पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश दिले. पोमेंडी येथील फळरोपवाटिका व कृषी चिकित्सालयाला भेटीदरम्यान त्यांनी ही सूचना केली.
Spice Farming
Spice FarmingAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com