Forest Department : मंजूर आराखड्यांचा वन विभागाच्या नियोजनात समावेश करा
Forest Rights : जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी तळोदा प्रकल्प कार्यालयाकडून मंजूर झालेल्या २०१ आराखड्यांचा वन विभागाच्या नियोजनात समावेश करण्याचे आदेश दिले आहेत. ‘जीवंत वनपट्टा मोहीम’ आणि सामूहिक वनहक्क व्यवस्थापन आराखड्यांचा सविस्तर आढावा घेतला गेला.