Navya Yugache Paik Book: ‘नव्या युगाचे पाईक’ या पुस्तकातून स्वातंत्र्यानंतरच्या पिढीने समाजासाठी दिलेले योगदान, त्यांची संघर्षमय वाटचाल आणि विविध क्षेत्रांतील कार्य यांचे समृद्ध चित्रण शब्दांकित झाले आहे. ध्येयवाद, सौंदर्याभिरुची, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्मितीचा सेतू या ग्रंथातून उलगडतो.