Sindhudurg Weather: सिंधुदुर्गात थंडीची चाहूल; बागायतदारांना दिलासा

Mango Growers: सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली असून, गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात सुमारे सहा अंश सेल्सिअसने घट झाली आहे. ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्र, मुळदे येथे सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. २८) १८.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
Sindhudurg Records 18.5°C Minimum Temperature As Winter Sets In
Sindhudurg Records 18.5°C Minimum Temperature As Winter Sets InAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com