Weather Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडीची लाट शक्य
Cold Wave: उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा प्रभाव कायम राहिल्याने राज्यभर थंडीची लाट पसरली आहे. आज (ता. १२) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तीव्र थंडीची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.