Weather Update : जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला! किमान तापमानात मोठी घट, पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर
Temperature Drop : नाशिक जिल्ह्यात ऑक्टोबरअखेरपर्यंत जाणवणारा उष्णतेचा प्रभाव आता कमी होऊ लागला असून, नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढला आहे.
winter cold wave alert issued for maharashtra districts today(Agrowon)