Grape Farming: बागेतील वातावरणानुसार निर्णय गरजेचे...
Cold Wave: महाराष्ट्रात थंडी आणि दवाचे प्रमाण वाढले असून, द्राक्षबागांमध्ये रोज सकाळी प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेचे आहे. दरम्यान, ‘ला नीना’चा प्रभाव संपत असून ‘एल निनो’मुळे पुढील वर्षी चांगला मॉन्सून होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.