Agrowon Podcast: सोयाबीन स्थिर, कापूस सुधारणार; टोमॅटो–शेपू–मटार दर तेजीत
Daily Commodity: राज्यात थंडीचा जोर वाढत असताना बाजारपेठेतील पिकांच्या दरांमध्येही बदल दिसत आहे. सोयाबीन स्थिर, कापूस तेजीत, तर पावसाचा फटका बसल्याने टोमॅटो, शेपू आणि मटारच्या दरात वेगाने वाढ होत आहे.