Cold Wave: निफाड परिसरात पारा ९.५ अंशांवर 

Niphad Weather: उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. सोमवारी (ता. १०) निफाडच्या कुंडेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रावर तापमानाची नोंद केवळ ९.५ अंश सेल्सिअस इतकी झाली.
Cold Wave
Cold WaveAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com