Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी कायम

Cold Wave: उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे राज्याकडे येणे सुरू असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी कायम आहे. सकाळी तापमान ११ अंशांखाली असल्याने थंडीचा कडाका जाणवतो, तर दुपारी पारा ३० अंशांवर चढल्यामुळे उन्हाचा तडका कायम राहतो.
Weather Update
Weather UpdateAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com