Rain Update: पावसाचा पोषक हवामान; राज्यातील ४ जिल्ह्यांमध्ये गुरुवारी पावसाचा अंदाज
IMD Forecast: उत्तर भारतात कडाक्याची थंडी कायम असताना, महाराष्ट्रातील काही भागांत किमान तापमानात घट नोंदवली गेली आहे. दरम्यान, राज्यातील काही ठिकाणी पुढील दोन दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.