Livestock Care: शीत ताणाचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम
Cold Stress: हिवाळ्याची तीव्रता वाढत असल्याने जनावरांना शीत ताणाचा धोका अधिक वाढतो. या ताणाचा त्यांच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होऊन न्यूमोनिया, सर्दी-खोकला, लाळ्या-खुरकूत, अतिसार आणि दूधउत्पादनातील घट यांसारखे गंभीर परिणाम दिसू शकतात. त्यामुळे त्वरित प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहेत.