Livestock Health: थंडीच्या काळातील जनावरांचे व्यवस्थापन
Calf Health: सध्याच्या काळातील थंडी आणि ओलसरपणामुळे न्यूमोनिया, खोकला,सांध्यांचे विकार, सर्दी-ज्वर, त्वचारोग यांसारखे आजार वाढतात. वासरांमध्ये जुलाब, श्वसन समस्या आणि कमकुवत प्रतिकारशक्ती दिसून येते.