Coconut Farming : नारळ लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड, पाणीपुरवठा आणि अनुकूल नैसर्गिक हवामान या मूलभूत बाबी आहेत. याबरोबरीने कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार नारळ बागेत आंतरपीक म्हणून मसाला पिके, भाजीपाला, चारा, फुलपिकांची लागवड आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.