Fruit Crop Insurance: फळपीक विमा योजनेत नारळ, सुपारीचा समावेश
Weather-Based Crop Insurance:बदलत्या वातावरणाचा कोकणातील नारळ आणि सुपारी पिकांनाही फटका बसत असल्याने या दोन्ही पिकांचा समावेश शासनाने पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केला आहे. त्याचबरोबर आंबा पिकाचा जोखीम कालावधी ३१ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे.