Raigad Coastal Farming: किनारपट्टीवरील शेती संकटात
Saline Embankment Issue: रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील खारबंदिस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नादुरुस्त संरक्षणात्मक बंधाऱ्यांमुळे शेतकरी व मत्स्य व्यावसायिकांपुढे संकट उभे राहिले आहे.
Coastal erosion and damaged bunds create crisis for fishermen and farmersAgrowon