Cow Tourism: उत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यांत 'गो पर्यटन' बनविण्याची तयारी, काय आहे योगी सरकारची 'ही' योजना?
CM Yogi Adityanath Government Cow Tourism concept: उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील गोशाळा 'गो पर्यटन' म्हणून विकसित करण्याचे ठरविले आहे
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. (Source- X)