Samrudhha Panchayatraj Campaign : एकरकमी थकीत कर भरल्यास ५० टक्के माफी
Rural Development : ग्रामविकास विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राबविण्यात येणार असून, त्यासाठी हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित कार्यशाळेत मंत्री गोरे बोलत होते.