CM Fadnavis: नगर-मनमाड खड्डेमय रस्त्यावर मुख्यमंत्र्यांचा प्रवास
Shirdi Highway: अनेक जीव घेतलेल्या आणि भाविकांना त्रास देणाऱ्या अहिल्यानगर-शिर्डी महामार्गाची प्रत्यक्ष स्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिली. त्यांच्या या प्रवासामुळे रस्त्याच्या दुरुस्तीला आता गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.