CM Devendra Fadnavis: अतिवृष्टी मदतीवरून मुख्यमंत्र्यांकडून झाडाझडती
Farmer Aid: अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. मात्र दिवाळीनंतरही अनेकांना मदत न मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्य सचिव राजेशकुमार यांना तातडीने कारवाईचे आदेश देण्यास सांगितले.