CM Fadnavis Meets PM Modi: मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, नेमकी काय झाली चर्चा?
Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
CM Devendra Fadnavis Meets PM Narendra Modi in Delhi Today.
(Agrowon)