Devendra Fadnavis On Ajit Pawar: 'मित्रशोक आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो', अजितदादांच्या आठवणींनी मुख्यमंत्री फडणवीस भावूक
Maharashtra Budget Session 2026: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सोमवारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. (Agrowon)