Meter Swap Complaints: ग्राहक घरात नसताना विजेचे स्मार्ट मीटर न बदलण्याच्या सूचना
CM Devendra Fadnavis: ग्राहक घरात नसताना, त्यांच्या घरातील विजेचे स्मार्ट मीटर परस्पर बदलले जात असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत संबंधित कंपन्यांना सूचना देऊन परस्पर स्मार्ट मीटर न बदलण्याबाबत सूचना दिल्या जातील.