CM Devendra Fadnavis Solapur Visit : नुकसान भरपाईसाठी सरकार हात आखडता घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
Solapur Flood : मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज निमगाव आणि दारफळ गावातील शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निमगाव (ता. माढा, जि. सोलापूर) येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली.(Source- CMO Maharashtra)