Ganeshotsav 2025 : 'साम'च्या गणरायाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आरती
CM Devendra Fadanvis : यंदाचा गणेशोत्सव विशेष ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने यंदाचा गणेशोत्सव 'राज्य महोत्सव' म्हणून घोषित केला आहे.