Marathwada Irrigation: मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करणार; मुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी गुरुवारी (ता. २७) शेतकऱ्यांना ५ वर्षे मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले. सौर वाहिन्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज मिळेल, तर मराठवाड्यातील सिंचन सुधारण्यासाठी बंधाऱ्यांची कामेही हाती घेण्यात येणार आहेत.