CM Devendra Fadnavis: नाशिकला बदलण्याची आमच्यामध्ये ताकद: फडणवीस
Devendra Fadnavis promises transformation of Nashik: नाशिकशी नाते आजही आहे आणि उद्याही राहील, कारण आम्ही जबाबदारी घेतली आहे. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तीस हजार कोटींची कामे हाती घेतली आहेत. नाशिकला बदलून दाखवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे.
Devendra Fadnavis says we can change NashikAgrowon