Mango Farming: ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजूच्या नवीन पालवीवर कीड-रोगांचे सावट
Pest and Disease Management: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यातील ढगाळ वातावरणामुळे आंबा आणि काजू पिकांच्या नवीन पालवीवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
Vengurla Fruit Research Centre Advises Pest and Disease ManagementAgrowon