Onion FarmingAgrowon
ॲग्रो विशेष
Onion Crop Damage: ढगाळ हवामानाचा कांदा पिकाला फटका
Climate Change Impact: गेल्या आठ दिवसांपासून जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्याचा कांदा पिकाला फटका बसत आहे. निसर्गाच्या लहरी हवामानामुळे कांदा पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भावात वाढ झाली आहे.

