Weather Update: रविवारी २ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; राज्यातील तापमानात वाढ होऊन ऊन वाढण्याची शक्यता
Maximum temperature rise: राज्यातील काही भागात ढगाळ हवामानामुळे किमान आणि कमाल तापमानात काहीसे चढ उतार दिसत आहेत. पुढील ५ दिवसात राज्यातील काही ठिकाणी ढगाळ हवामानाचा अंदाज देण्यात आला आहे.
Maharashtra 5 day weather forecast cloudy conditionsAgrowon