Kishtwar Cloudburst: किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे पूर; 10 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
Jammu Kashmir Floods: जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील परेड ताशोती आज (ता.१४) भागात झालेल्या ढगफुटीमुळे आलेल्या अचानक पुरात किमान १० जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.