Heavy RainfallAgrowon
ॲग्रो विशेष
Heavy Rainfall: कमान, मिरजेवाडीला पावसाने झोडपले
Cloud burst: खेड तालुक्याच्या कमान आणि मिरजेवाडी परिसरात शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी दोन तासांहून अधिक काळ मुसळधार पाऊस झाला. या ढगफुटीसदृश पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान, पुलाचा भराव वाहून जाणे आणि शेतांचे बांध फुटल्याने जनजीवन विस्कळित झाले.

