Nanded Heavy Rain: नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर, हसनाळ गावामध्ये लष्कर दाखल
Maharashtra Rains: मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने आजही (ता. १९) जोर पकडला. नांदेडमधील लेंडी आणि पैनगंगा नद्यांना आलेल्या महापुरामुळे अनेक गावांना पाण्याने वेढा दिला.