Artificial Rain: मेघ बीजारोपणाचे प्रयोग नक्की कोणासाठी?
Rain Experiment: श्री. शेफर यांनी मला सांगितलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे मेघ बीजारोपणाचे परिणाम अतिशय अनिश्चित असतात. आज ८० वर्षांनंतरही हे सत्य अबाधित राहिले आहे. जगभरातील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की मेघ बीजारोपणातून निर्माण होणारा पाऊस सांख्यिकीयदृष्ट्या नगण्य आहे.