Cotton Crop Management: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर कापूस व्यवस्थापन
Cotton Farming Guide: कापूस ही एक महत्त्वाचे नगदी पीक असले तरी गेल्या दोन दशकांपासून पिकामध्ये समस्या वाढत आहेत. असमान पाऊसमान व कीड-रोगांचा प्रादुर्भाव यामुळे दरवर्षी उत्पादनामध्ये चढ-उतार आढळून येत आहेत. उत्पादन खर्चामध्ये वाढ होत असल्यामुळे उत्पन्नात घट होत आहे.